मिडीयम स्पायसी या आगामी सिनेमामध्ये नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर हे देखील दिसणार आहेत. त्यामुळे या सिनेमात ललित प्रभार, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत नेहा आणि पुष्कराज यांची काय आणि कशी भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale